विप्रोला नफ्यात ९% ची घट I
विप्रोला नफ्यात ९% ची घट
विप्रोला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ९% ची घट
IT क्षेत्रातील प्रमुख कंपनी विप्रो ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला महसुलात १४.६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२,५४०/- कोटी आहे. तर या तिमाहीत निव्वळ नफा रक्कम रु. २६६०/- कोटी आहे. त्यात मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत ९.३% ची घट झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


