टाइम मॅगझीनच्या यादीत रिलायन्स जीओचे चेअरमन आकाश अंबानी I
टाइम मॅगझीनच्या यादीत रिलायन्स जीओचे चेअरमन आकाश अंबानी
रायसिंग स्टार्स फ्रॉम इंडस्ट्री अँन्ड अराउंड दि वर्ल्ड या टाइम मॅगझीनच्या यादीत रिलायन्स जीओचे चेअरमन आकाश अंबानी व ओन्ली फॅन्स च्या CEO आम्रपाली गण यांचा समावेश झाला असून हि यादी टाइम १०० ची सर्वाधिक शक्तिशाली लोकांची यादी असून जगभरातील उद्योगजगतातील तरुण उद्योजकांना या यादीत समाविष्ट केले जाते. या उद्योजकांचे नाविन्यपूर्ण काम , उज्ज्वल भविष्याला आकार देण्याची क्षमता व जगाला प्रेरणा देणारे काम यात पाहिले जाते.
आकाश अंबानी हे मॅगझीन च्या लीडर या श्रेणीत नामांकित झाले असून त्यांनी ते त्यांच्या कंपनीकरिता करीत असलेल्या कष्टांसाठी व नाविन्यपूर्ण कामासाठी ओळखले जात आहेत.
ओन्ली फॅन्स च्या आम्रपाली गण यांनी ऑनलाईन कन्टेन्ट क्षेत्रात सुरक्षित व पारदर्शीपणा स्थापित करण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे.
या यादीत ब्रिटिश एक्टरेस सिमोन असले, २०२२ US ओपन विनर कार्लोस अलंकाराझ यांचा समावेश आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


