सप्टेंबरमध्ये वाहन विक्रीत ११ टक्के वाढ I
सप्टेंबरमध्ये वाहन विक्रीत ११ टक्के वाढ
सप्टेंबर महिन्यात १४ लाख ६४ हजार एकूण वाहनांची विक्री
प्रवासी वाहनांची विक्री १० टक्क्यांनी वाढून २ लाख ६० हजार इतकी झाली
मारुती सुझुकीने सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १ लाख ३ हजार वाहनांची केली विक्री
टाटा मोटर्सने २८ हजार ६१५ वाणिज्य वाहनांची केली विक्री
७१ हजार २३३ वाणिज्य वाहनांची विक्री
होंडा मोटरसायकलने २ लाख ८४ हजार आणि हिरो मोटोकॉर्पने सप्टेंबरमध्ये आणि २ लाख ५० हजार दुचाकींची केली विक्री

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

