कॉमर्स मंत्रालयाकडून फॉरेन ट्रेंड पॉलिसी कालवधीमध्ये वाढI
कॉमर्स मंत्रालयाकडून फॉरेन ट्रेंड पॉलिसी कालवधीमध्ये वाढ
सध्या ची फॉरेन ट्रेंड पॉलिसी पुढील ६ महिने मार्च २०२३ पर्यंत वाढविण्याचा निर्णय कॉमर्स मंत्रालयाने घेतला आहे. अशी माहिती अमित यादव यांनी दिली.
एक्स्पोर्ट प्रमोशन कॉउंसिल, इंडस्ट्री असोसिएशन कडून अशी मागणी यादव यांना करण्यात आली असून जागतिक स्तरावर अस्थिरता , चलनाची अस्थिरता यामुळे विविध समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. नवीन आर्थिक वर्षात नवी पॉलिसी जाहीर होईल असे ते म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


