चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासदर ७.८ टक्के राहिल – फिच रेटिंग्ज I
चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासदर ७.८ टक्के राहिल – फिच रेटिंग्ज
फिच रेटिंगने चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्येही भारताचा आर्थिक विकास घसरून ६.७ टक्के होण्याची शक्यता
किरकोळ महागाई दर सात टक्क्यांवर
घाऊक महागाई दर १२.४१ टक्के
रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात रेपो दर १.४० टक्के वाढवला
चालू वर्षअखेर जगाचा जीडीपी २.४ टक्के वाढेल
अमेरिका, युरोझोन व ब्रिटन मध्ये मंदीची शक्यता
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- Supercharge Your Business with Arthsanket Business Growth Package! 🚀
- कॉन्व्हेंट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ज मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक करार
- थंडरबोल्ट तंत्रज्ञानासह लोकप्रिय काला हिट डास स्प्रे I
- ‘वेदभूमी इको व्हिलेज’ला ‘आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार !
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !