उपकंपन्यांचे लिस्टिंग करण्याकरिता रिलायन्स ग्रुपने बनवला प्लॅन I
उपकंपन्यांचे लिस्टिंग करण्याकरिता रिलायन्स ग्रुपने बनवला प्लॅन
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे विविध व्हर्टिकल नुसार तीन उपकंपन्यांमध्ये विभागणी करण्याचे नियोजन केले आहे. कुटूंबातील सदस्यांना महत्वाची पदे देऊन त्या कंपन्यांचे लिस्टिंग करण्याचा त्यांचा मानस आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी ने हा रिपोर्ट बनवला असून त्यामुळे पुढील व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने मार्ग निघेल.
ग्रुपचे सध्या तीन मुख्य बिझनेस आहेत. ऑइल रिफायनिंग,डिजिटल, पेट्रोकेमिकल बिझनेस आहेत. कंपनी मॅनेजमेंट व शेअरहोल्डर यांचे याबद्दल मत घेतले जाईल. रिलायन्स हि देशातील सर्वात मोठी कंपनी असून मागील काही दशकांत अंबानी फॅमिली ने अथक प्रयत्नातून हि कंपनी उभारली आहे. व भविष्यातील स्पर्धा व अंतर्गत क्लिष्टता बघता कंपनीचे विभाजन झाल्यांस स्वतंत्र कार्यप्रणाली व ध्येयाने काम करणे सोपे होईल असे अंबानी यांनी सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi