ऑगस्ट पेमेंट डेटामध्ये विक्रमी नोंद I
ऑगस्ट पेमेंट डेटामध्ये विक्रमी नोंद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट पेमेंट डेटा विक्रमी नोंद करीत मागणीत वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत. यूनिफाईड पेमेंट इंटरफेस ने रु. १०.७३ /- लाख करोडचे व्यवहार ऑगस्ट मध्ये प्रोसेस केले आहेत. त्यात मागील वर्षीचे तुलनेत ६८% ची वाढ झाली आहे. आउटस्टँडिंग क्रेडिट कार्ड लोन रु.२/- लाख करोड चे व्यवहार झाले आहेत. तर एकूण ट्रान्सक्शन ६.५७ बिलियन आहेत. त्यात मागील वर्षीचे तुलनेत ८५% ची वाढ झाली आहे.
क्रेडिट कार्ड वितरण व खर्च यात या वर्षी वाढ झाल्याचे वन कार्ड चे CEO अनुराग सिन्हा म्हणाले. एअर ट्रॅव्हल व हॉस्पिट्लिटी यामध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo