स्पाईस जेटला रु. १७२५/- कोटींचा तोटा I
स्पाईस जेटला रु. १७२५/- कोटींचा तोटा
स्पाईस जेट ने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला रु.१७२५/- कोटींचा तोटा झाला आहे. तसेच एप्रिल- जून तिमाहीत कंपनीला रु. ७८३.६०/- कोटींचा तोटा झाला होता.
मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ७२९/- कोटींचा तोटा झाला होता.
फ्राईट विभागाला रु.१८/- कोटींचा नफा झाला आहे. कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी संजीव तनेजा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनी फंड उभारणीसाठी बँकांशी चर्चेत आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- Tutustu huolellisesti nettikasinon toimintoihin maksutietojen tarkastelun yhteydessä
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा


