अपोलो हॉस्पिटलला नफ्यात ३५% ची घट I
अपोलो हॉस्पिटलला नफ्यात ३५% ची घट
अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राईस ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३५.३३% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३२३.७८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५००.६८/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ३७९५.६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३७६०.२१/- कोटी होती.हेल्थकेअर सर्विसेस मधून महसूल रु. २०३२.०७/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९४१.२४/- कोटी होती.
या तिमाहीत एकूण खर्च रु. ३५४५.३६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३४७५.५८/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



