कॅनरा बँकला निव्वळ नफ्यात ७२% ची वाढ I
कॅनरा बँकला निव्वळ नफ्यात ७२% ची वाढ
कॅनरा बँक ने दिलेल्या माहितीनुसार, इतर उत्पन्न वाढ व रिटेल लोन मध्ये वाढ झाल्याने निव्वळ नफ्यात ७२% ची वाढ झाली आहे. जून २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफा वाढला असून हि रक्कम रु. २०२२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११७७/- कोटी होती.
लोन बुक मध्ये १४% ची वाढ झाली असून गोल्ड लोन २६% ने वाढले आहे. रिटेल, ऍग्री , MSME लोन १५% ने वाढले आहे. कॉर्पोरेट लोन १४% ने वाढले आहे. कॉर्पोरेट व रिटेल लोन मध्ये चांगली वाढ झाल्याचे बँकेने सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


