बजाज ऑटोला रु. ११७३/- कोटी नफा I
बजाज ऑटोला रु. ११७३/- कोटी नफा
बजाज ऑटोला पहिल्या तिमाहीत नफ्यात वाढ
बजाज ऑटो ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ११% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११७३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०६१/- कोटी होती.
ऑपरेटिंग महसुलात ८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८००५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७३८६/- कोटी होती.
एकूण उत्पन्न १५% ने वाढले असून हि रक्कम रु. १३२८/- कोटी आहे. तर मार्जिन १६.६% आहे. विक्रीत घट झाल्याचे कंपनीने सांगितले.
एकूण उत्पादन ७% ने घटले असून या तिमाहीत एकूण ९,३३,६४६ युनिट्स ची विक्री झाली आहे. कंपनीने स्पोर्ट मोटर सायकल ची विक्री केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



