एस बी आय लाईफ ला नफ्यात १८% ची वाढ I
एस बी आय लाईफ ला नफ्यात १८% ची वाढ
SBI लाईफने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १७.७८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २६२.८५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२३.१६/- कोटी होती.
ग्रॉस रिटन प्रिमिअम ३५% ने वाढले असून हि रक्कम रु. ११,३५०/- कोटी आहे. पहिल्या वर्षीच्या प्रिमिअम मध्ये ८३% ची वाढ झाली असून रिन्यूअल प्रिमिअम १४% ने वाढला आहे. नवीन व्यवसायातून प्रिमिअम ६७% ने वाढला असून रु. ५५९०/- कोटी आहे.
एजन्सी चॅनल ५०% ने वाढले असून रु. ९४०/- कोटी आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ६.६% आहेत.
एकूण मालमत्ता व्यवस्थापन १३% ने वाढले असून रु. २,६२.३५०/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता



