एच डी एफ सी ला रु. ३६६९/- कोटी नफा I
एच डी एफ सी ला रु. ३६६९/- कोटी नफा
HDFC ला नफ्यात २२% ची वाढ
HDFC कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६६९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३००१/- कोटी होती.
निव्वळ व्याज उत्पन्न ७.८% ने वाढले असून हि रक्कम रु. ४४४७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४१२५/- कोटी होती.
मागील तिमाहीत निव्वळ व्याज मार्जिन ३.४% आहे. स्प्रेड ऑन लोन २.२५% आहे. कंपनीने व्याज दर वाढवले असून एकूण अनुत्पादित कर्ज प्रमाण ०.९८% आहे. व हि रक्कम रु. १०,२८८/- कोटी आहे.
कंपनीने रु. १३,३२८/- कोटींची एकूण तरतूद केली आहे. कॉस्ट टू इन्कम रेशो ९.५% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी



