इमामीला निव्वळ नफ्यात ७% ची घट I
इमामीला निव्वळ नफ्यात ७% ची घट
FMCG फर्म इमामी लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ६.५५% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७२.६९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ७७.७९/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
ऑपरेटिंग महसुलात १७.७५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७७८.२९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६६०.९५/- कोटी होती.
FMCG क्षेत्राला वाढीव महागाई चा फटका बसत असल्याचेकंपनीने सांगितले.
जून तिमाहीत निव्वळ विक्री १३% ने वाढली असून एकूण उत्पादन ८% ने वाढले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता



