डॉ. लाल पॅथलॅबला निव्वळ नफ्यात ५७% ची घट I
डॉ. लाल पॅथलॅबला निव्वळ नफ्यात ५७% ची घट
डायग्नोस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर डॉ. लाल पथ लॅब ला जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ५७% ची घट झाली असून हि रक्कम रु. ५८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३४/- कोटी होती.
ऑपरेटिंग महसुलात घट झाली असून हि रक्कम रु. ५०३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६०७/- कोटी आहे.
कंपनी बोर्डाने रु.६/- चा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनी शेअर मध्ये १.२७% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



