बजाज फिन्सर्व्हला नफ्यात ५७% ची वाढ I
बजाज फिन्सर्व्हला नफ्यात ५७% ची वाढ
बजाज फिन्सर्व्हने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ५७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३०९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८३३/- कोटी होती.
या तिमाहीत एकूण उत्पन्न १४% ने वाढले असून हि रक्कम रु. १५,८८८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३,९४९/- कोटी होती.
कंपनीची उपकंपनी असलेल्या BHFL ला नफ्यात ९६% ची वाढ झाली असून बजाज फायनान्स ला रु. २५९६/- कोटींचा नफा झाला आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



