टेक महिन्द्राला नफ्यात घट I
टेक महिन्द्राला नफ्यात घट
टेक महिंद्रा कंपनीला जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १६.४% ची घट झाली असून रु. ११३२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३५३.२०/- कोटी होती.
महसुलात २४.६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२,७०८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०,१९७.६०/- कोटी होती.
डॉलर च्या तुलनेत महसुलात १.५% ची वाढ झाली असून $१६३२ मिलियन आहे.
कंपनीने $८०३ मिलियन चे नवे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहेत. एकूण उत्पन्न मार्जिन ११% असून मागील वर्षी या तिमाहीत मार्जिन १५.२% होते.
कंपनीचे एकूण ८८,०३० कर्मचारी आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी



