TVS मोटर ला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. १०३०/- I
TVS मोटर ला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. १०३०/-
HDFC सिक्युरिटीज ने TVS मोटर कंपनी ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. १०३०/- आहे. सध्या ची मार्केट प्राईस रु. ९१७.७/- आहे. अपेक्षित किंमत गाठण्यास १ वर्ष कालावधी दिला आहे.
हि कंपनी १९९२ मध्ये स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. ऑटो क्षेत्रात कार्यरत असून मार्केट कॅपिटलायझेशन रु. ४३५५५.९९/- कोटी आहे.
प्रॉडक्ट व महसूल विभागात २-३ व्हीलर विक्री, इतर महसूल ,सेल ऑफ सर्विसेस यांचा समावेश आहे.
जून अखेर तिमाहीत एकूण उत्पन्न रु. ७३४७.८३/- कोटी असून मार्च अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ६५९८.७५/- कोटी होती.
मागील वर्षी जून अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ४६९२.०३/- कोटी होती.
कंपनीत प्रमोटर होल्डिंग ५०.८१% , FII ९.८५% ,DII ३०.७४% आहे.
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi