युनाइटेड स्पिरिटला नफ्यात २०४% ची वाढ I
युनाइटेड स्पिरिटला नफ्यात २०४% ची वाढ
युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २०४% ची वाढ झाली असून विक्रीत ३४.३% ची वाढ झाली आहे. नफा रु. २१०/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६९/- कोटी होती.
निव्वळ विक्री महसूल रु.२१६९/- कोटी असून विक्रीत १८% ची वाढ झाली आहे. कंपनीने या तिमाहीत उत्तम कामगिरी केल्याचे सांगितले.
एकूण प्रॉफिट मार्जिन ३७० बेसिस पॉईंट ने घटले असून ४०.९% आहे. कंपनी त्यांचे ३२ ब्रँड इंब्रु कंपनीला रु. ८२८/- कोटींना विकणार आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी



