रिलायन्स जिओला रु. ४३३५/- कोटी नफा I
रिलायन्स जिओला रु. ४३३५/- कोटी नफा
रिलायन्स जिओला पहिल्या तिमाहीत नफ्यात २४% ची वाढ
रिलायन्स जिओ ला जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २३.८२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४३३५/- कोटी आहे.
कंपनीला पहिल्या तिमाहीत महसुलात २१.५५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २१,८७३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७,९९४/- कोटी होती.
कंपनीला ऑपरेटिंग मार्जिन मध्ये २० बेसिस पॉईंट ने वाढ झाली असून २६.२% आहे. प्रति युझर महसूल २७% ने वाढला असून एकूण उत्पन्न रु. ११, ४२४/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



