कोफोर्जला नफ्यात २१% ची वाढ I
कोफोर्जला नफ्यात २१% ची वाढ
आयटी कंपनी कोफोर्जने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २१.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४९.७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १२३.६/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
एकूण महसूल २५.२% ने वाढला असून हि रक्कम रु. १८२९.४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १४६१.६/- कोटी होती.
या तिमाहीत $५० मिलियन चे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाले आहे.
पुढील १२ महिन्यांकरिता $७४५ मिलियन चे ऑर्डर कंपनीला मिळाले आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



