कोटक महिंद्रा बँकला रु. २०७१/- कोटी नफा I
कोटक महिंद्रा बँकला रु. २०७१/- कोटी नफा
कोटक महिंद्रा बँकला पहिल्या तिमाहीत नफ्यात २६% ची वाढ
कोटक महिंद्रा बँकने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०७१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६४२/- कोटी होती.
निव्वळ व्याज उत्पन्नात १९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४६९७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३९४२/- कोटी होती.
निव्वळ व्याज मार्जिन ४.९२% आहे. कस्टमर असेट मध्ये २९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३,०३,६२९/- कोटी आहे.
डिपॉझिट मध्ये १९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५५,०८१/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



