आर बी एल बँकेला रु.२०१/- कोटी नफा I
आर बी एल बँकेला रु.२०१/- कोटी नफा
आर बी एल बँकेला रु.२०१/- कोटींचा निव्वळ नफा
खाजगी क्षेत्रातील RBL बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीत कंपनीला रु.२०१/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून तरतुदीत घट झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४५९/- कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे.
निव्वळ व्याज उत्पन्न वाढले असून त्यात ६% ची वाढ झाली आहे. हि रक्कम रु. १०२८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९७०/- कोटी होती.
ऑपरेटिंग नफा ३१% ने घटला असून हि रक्कम रु. ५२९/- कोटी आहे.
मालमत्ता गुणवत्ता वाढली असून एकूण अनुत्पादित कर्ज प्रमाण ४.०८% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



