आय डी बी आय बँकेला नफ्यात वाढ I
आय डी बी आय बँकेला नफ्यात वाढ
IDBI बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीत बँकेला निव्वळ नफ्यात २५% ची वाढ झाली असून लोन विभागात प्रगती झाली आहे.
तरतुदीत घट झाल्याचे बँकेने सांगितले. या तिमाहीत निव्वळ नफा वाढला असून हि रक्कम रु. ७५६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६०३/- कोटी होती. तरतुदीत ४३% ची घट झाली असून हि रक्कम रु. १२९५/- कोटी आहे.
निव्वळ व्याज उत्पन्न १७% ने वाढले असून हि रक्कम रु. २०२१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७२७/- कोटी होती.
एकूण रिकव्हरी रु.११३६/- कोटी झाली आहे.
निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण १.२५% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता



