एच डी एफ सी बँकेला रु. ९१९५/- कोटी नफा I
एच डी एफ सी बँकेला रु. ९१९५/- कोटी नफा
एच डी एफ सी बँकेला निव्वळ नफ्यात १९% ची वाढ
HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९१९५.९९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ७७२९.६४/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
एकूण महसूल १३% ने वाढला असून हि रक्कम रु. ४१,५६०.२७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३६,७७१.४७/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्न १४.५% ने वाढले असून हि रक्कम रु. १९,४८१.४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७,००९/- कोटी होती.
कंपनीने रु.३१८७.७/- कोटींची तरतूद केली असून त्यात ३४% ची घट झाली आहे. मार्च तिमाहीत तरतूद रु.३३१२.३५/- कोटी आहे. कंपनीने ७२५ ब्रॅंचेस सुरु केल्या असून २९,०३९ कर्मचारी आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



