एच डी एफ सी लाईफला रु. ३६५/- कोटी नफा I
एच डी एफ सी लाईफला रु. ३६५/- कोटी नफा
एच डी एफ सी लाईफला नफ्यात २१% ची वाढ
प्रायव्हेट इन्शुरर HDFC लाईफ ला जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ३६५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०२/- कोटी होती.
नवीन व्यवसायात मार्जिन २६.८% ने वाढले असून मागील वर्षी मार्जिन २६.२% होते.
एकूण मालमत्ता व्यवस्थापन १०% ने वाढले असून रु.२/- लाख करोड हुन अधिक आहे.
हि कंपनी नवीन बिझनेस विभागात प्रायव्हेट सेक्टर मध्ये १ नंबर ला असून मार्केट शेअर २२.२ % आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



