चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल-जून तिमाहीत सात लाख कोटी रुपयांचे कर संकलन I
चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल-जून तिमाहीत सात लाख कोटी रुपयांचे कर संकलन
एप्रिल ते जून दरम्यान प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत ४१ टक्क्यांनी वाढून ३.५५ लाख कोटी रुपयांवर
एप्रिल ते जून २०२२ या दरम्यान अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून ३.४४ लाख कोटींचा महसूल
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारच्या कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्क्यांची वाढ
चालू आर्थिक वर्षांत १९.३५ लाख कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



