अंबुजा सिमेंटला रु. १०४८/- कोटी नफा I
अंबुजा सिमेंटला रु. १०४८/- कोटी नफा
अंबुजा सिमेंटला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ४५% ची वाढ
अंबुजा सिमेंट्स ने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ४४.९५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०४८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७२३/- कोटी होती.
निव्वळ विक्री १८.४३% ने वाढली असून हि रक्कम रु. ३९५८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३३४२/- कोटी होती.
एकूण विक्री १५% ने वाढली आहे. वाढत्या किमती व महागाई वाढ यामुळे कंपनीला या तिमाहीत अहवालावर परिणाम झाल्याचे कंपनीने सांगितले

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


