जिंदाल स्टील अँन्ड पॉवर लिमिटेडला निव्वळ नफ्यात वाढ I
जिंदाल स्टील अँन्ड पॉवर लिमिटेडला निव्वळ नफ्यात वाढ
जिंदाल स्टील अँन्ड पॉवर लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. २७७०.८८/- कोटी आहे.
उत्पन्नात देखील कंपनीला वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १४.२५/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. १३,०६९.१७/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०,६४३.१७/- कोटी होती.
खर्चात वाढ झाली असून रु. १०,५६६.६४/- कोटी होती. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७२३३.५५/- कोटी होती.
हि कंपनी स्टील, पॉवर, मायनिंग क्षेत्रात कार्यरत असून जगभरात रु.९०,०००/- कोटींहून अधिकची गुंतवणूक आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo