माईंड ट्रीला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. ३८३०/- I
माईंड ट्रीला बाय कॉल – टार्गेट प्राईस रु. ३८३०/-
HDFC सिक्युरिटीज ने माईंड ट्री ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ३८३०/- आहे. सध्या या शेअर ची मार्केट प्राईस रु. २८९९.३५/- आहे. अपेक्षित किंमत गाठण्यास १ वर्ष कालावधी देण्यात आला आहे.
हि कंपनी १९९९ मध्ये स्थापन झाली असून मिड कॅप कंपनी आहे. आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असून मार्केट कॅपिटलायझेशन रु. ४७८१३.१३/- कोटी आहे. कंपनीचे प्रॉडक्ट व महसूल विभागात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सर्विसेस आहेत.
३० मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकूण उत्पन्न रु. ३१६०.६०/- कोटी आहे. डिसेंबर अखेर तिमाहीत हि रक्कम रु. २९८७.३०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २३६३.५०/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले होते. या कंपनीत प्रमोटर होल्डिंग ६०.९९%, FII ११.६९% ,DII १२.०७% आहे
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi