अदानी एन्टरप्रायझेसची उपकंपनी रु. ६०००/- कोटी लोनची करणार उभारणी I
अदानी एन्टरप्रायझेसची उपकंपनी रु. ६०००/- कोटी लोनची करणार उभारणी
कच कॉपर लिमिटेड हि अदानी एन्टरप्रायझेस ग्रुप ची उपकंपनी असून मुंद्रा गुजरात येथे कॉपर रिफायनरी प्लँट सेट अप साठी रु. ६०७१/- कोटींचे लोन घेणार आहे. हा फंड ०.५ मिलियन टन प्रति वर्ष क्षमतेचा कॉपर रिफायनिंग प्लांट उभारणीसाठी वापरला जाईल. हा ग्रीनफिल्ड प्लांट २ फेज मध्ये काम करेल.
याकरिता SBI , बँक ऑफ बरोडा , कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँका कर्ज देतील.
रिन्यूएबल एनर्जी व इलेक्ट्रिक व्हेईकल याकरिता राफाईन्ड कॉपर ची निर्मिति करणारा हा प्लांट मोदींच्या आत्मनिर्भर भारत देशाचे स्वप्न पूर्ण करेल. यामुळे अदानी ग्रुप खाजगी क्षेत्रातील कॉपर निर्मिती करणारी तिसरी महत्वाची कंपनी ठरेल.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- Supercharge Your Business with Arthsanket Business Growth Package! 🚀
- कॉन्व्हेंट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ज मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक करार
- थंडरबोल्ट तंत्रज्ञानासह लोकप्रिय काला हिट डास स्प्रे I
- ‘वेदभूमी इको व्हिलेज’ला ‘आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार !
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !
