प्रमुख ७ शहरांत घरांच्या विक्रीत घट I
प्रमुख ७ शहरांत घरांच्या विक्रीत घट
घरांच्या वाढत्या किमती व भाड्यात वाढ यामुळे प्रमुख ७ शहरांमध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. अनारोक रिसर्स डेटा अनुसार, पहिल्या तिमाहीत ९९,५५० युनिट्स ची विक्री झाली होती त्यात घट झाली असून दुसऱ्या तिमाहीत ८४,९३० युनिट्स ची विक्री झाली आहे.
बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई , पुणे या शहरात विक्रीत घट झाली आहे. इनपुट कॉस्ट वाढल्याने घरांच्या किमती वाढल्या असून RBI कडून रेपो रेट वाढ झाल्याने होम लोन व्याज दर वाढले आहेत.
दुसऱ्या तिमाहीत मुंबई मेट्रोपोलिटन रिजन, हैदराबाद, पुणे, बंगलोर येथे नवीन घरांच्या मागणीत वाढ झाली आहे.
तसेच टॉप ७ शहरांमध्ये राहत्या घरांच्या किमती वाढल्या असून इनपुट कॉस्ट मध्ये वाढ व कोव्हीड १९ नंतर मागणीत देखील वाढ झाली आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


