अदानी पोर्टला रु. १०३३/- कोटी नफा I Adani Ports profit of Rs. 1033/- Crore I

अदानी पोर्टला रु. १०३३/- कोटी नफा

अदानी पोर्टला चौथ्या तिमाहीत नफ्यात २२% ची घट

अदानी पोर्ट अँन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २१.७८% ची घट झाली असून हि रक्कम रु. १०३३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १३२१ /- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ४४१७.८७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४०७२.४२/- कोटी होती. या तिमाहीत एकूण खर्च रु. ३३०९.१८/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २५२६.९१/- कोटी होती.

Adani ports June 2022
Adani ports June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *