भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला रु. २१३०/- कोटी नफा I BPCL profit of Rs. 2130/- Crore I

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला रु. २१३०/- कोटी नफा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला नफ्यात ८२% ची घट

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ८२.१६% ची घट झाली असून हि रक्कम रु. २१३०.५३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११,९४८.३२/- कोटी होती. या तिमाहीत रु. ६९९२.९५/- कोटीचे एकरकमी उत्पन्न कंपनीला मिळाले आहे. ऑपरेटिंग महसूल रु. १,२३,५५०.९३/- कोटी असून त्यात २५.०९% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९८,७६३.८०/- कोटी होती. सरासरी एकूण रिफायनिंग मार्जिन $९.०९ प्रति बॅरेल असून या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन १.९८%असून निव्वळ नफा मार्जिन १.७२% आहे.

BPCL June 2022
BPCL June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *