रुची सोयाला नफ्यात २५% ची घट I Ruchi Soya profit reduced by 25% I
रुची सोयाला नफ्यात २५% ची घट
रुची सोया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २५.४% ची घट झाली असून हि रक्कम रु. २३४.४३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१४.३३/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ३७.७२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६६६३.७२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४८३८.५/- कोटी होती.एकूण उत्पन्न रु. ४१८.५५/- कोटी असून मार्जिन ६.२७% आहे. या तिमाहीत रु. ७४.६५/- कोटींची निर्यात झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo