बजाज इलेक्ट्रिकल्सला नफ्यात २९% ची घट I Bajaj Electricals profit reduced by 29 % I
बजाज इलेक्ट्रिकल्सला नफ्यात २९% ची घट
बजाज इलेक्ट्रिकल्स ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३८.६७/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून त्यात २८.७३% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५४.२६/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण ऑपरेटिंग महसूल रु.१३३४.३२/- कोटी असून त्यात ६.०२/- कोटींची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२५८.४७/- कोटी होती. या तिमाहीत एकूण खर्च रु. १२९९.६१/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२१४.४७/- कोटी होती. कंझ्युमर प्रॉडक्ट मधून महसूल रु. १०३७.६९/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९७५.१८/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo