ए यु स्मॉल फायनान्स बँकला रु.३४६/- कोटी नफा I AU Small Finance Bank profit of Rs. 346/- Crore I

ए यु स्मॉल फायनान्स बँकला रु.३४६/- कोटी नफा

ए यु स्मॉल फायनान्स बँकला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ

एयु स्मॉल फायनान्स बँकने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य उत्पन्नात वाढ व कॉस्ट ऑफ फंड मध्ये घट यामुळे मार्च अखेर तिमाहीत कंपनीला रु.३४६/- कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक , संजय अगरवाल यांनी सांगितले कि, आम्ही एक रिटेल फ्रांचायसी असून आम्ही रिटेल इन्व्हेस्टर यांच्या फायद्यकरिता योजना आखू. बँकेला निव्वळ व्याज उत्पन्न २९% ने वाढले असून हि रक्कम रु. १६६७/- कोटी आहे. मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा झाली असून एकूण मालमत्ता व्यवस्थापन २७% ने वाढले आहे. बँक डिपॉझिट ४६% ने वाढले असून हि रक्कम रु. ५२,५८५/- कोटी आहे.

AU small finance bank May 2022
AU small finance bank May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Digital India 2022
Digital India 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *