आय सी आय सी आय बँकला रु. ७०१८/- कोटी नफा I ICICI Bank profit of Rs. 7018/-
आय सी आय सी आय बँकला रु. ७०१८/- कोटी नफा
आय सी आय सी आय बँकला निव्वळ नफ्यात ५९% ची वाढ
आयसीआयसी बँकने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ५९.४२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७०१८.७१/- कोटी होती.
मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४४०२.६१/- कोटी होती. तंज्ञांच्या मते, जानेवारी- मार्च दरम्यान , निव्वळ नफ्यात ४५-६५% ची वाढ अपेक्षित होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo