हाथवे केबलला नफ्यात ६०% घट I Hathway Cables profit reduced by 60% I
हाथवे केबलला नफ्यात ६०% घट
हाथवे केबलला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६०.६% ची घट
हाथवे केबल अँन्ड डेटा कॉम लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६०.६% ची घट झाली असून हि रक्कम रु. २८.४२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ७२.१४/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. एकूण उत्पन्न ३.३२% नि वाढले असून हि रक्कम रु. ४६२.८७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४४७.९९/- करोड होती. या तिमाहीत एकूण खर्चात ७.०२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४४७.५७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४१८.१९/- करोड होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo