बँकांनी रु. ६१,०००/- कोटींची केली वसुली I Bank Recovered 61,000/- Crore as one time settlement I
बँकांनी रु. ६१,०००/- कोटींची केली वसुली
वन टाइम लोन सेटलमेंट मधून बँकांनी रु. ६१,०००/- कोटींची केली वसुली
शासनाने पार्लमेंट ला दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या ११ बँकांनी मिळून मागील ४ वर्षांत वन टाइम सेटलमेंट मधून रु.६१,०००/- कोटींची रिकव्हरी केली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकांना बोर्डाने संमती दिलेली लोन रिकव्हरी पॉलिसी असणे गरजेचे असते . ज्यामध्ये NPA लोन अकाउंट चे सेटलमेंट चर्चा करून काही प्रमाणात तडजोड करून केले जाते. सर्व शासकीय बँकांकडे हि पॉलिसी कार्यरत असते. ११ राष्ट्रीय बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३८,२३,४३२ केसेस मध्ये वन टाइम सेटलमेंट माध्यमातून या बँकांनी हि रिकव्हरी केली आहे. यामध्ये सर्वाधिक पंजाब नॅशनल बँकेने सर्वाधिक रिकव्हरी केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo