ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला रु. ११,६३६/- करोड नफा I ONGC profit of Rs. 11,636/- Crore I
ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला रु. ११,६३६/- करोड नफा
ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात २२०% ची वाढ
सरकारी मालकीच्या ऑइल अँन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर- डिसेंबर दरम्यान तिमाहीत निव्वळ नफ्यात २१९.९३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११,६३६.६७/- करोड आहे.मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु.३६३७.२८/- करोड होती.कंपनीला ऑपरेटिंग महसुलात ४५% ची घट झाली असून हि रक्कम रु. १,४५,६८५.५८/- करोड आहे.या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. १,४७,८१४.६७/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo