हिरो मोटोकॉर्पला रु. ६८६/- करोड नफा I Hero Motocorp profit of Rs. 686 Crore I
हिरो मोटोकॉर्पला रु. ६८६/- करोड नफा
हिरो मोटो कॉर्पला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३६.७% ची घट
दुचाकी बनविणाऱ्या हिरो मोटो कॉर्प कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३६.७% ची घट झाली असून हि रक्कम रु. ६८६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १०८४.४७/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात १९% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७८८३.२७/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९७७५.७७/- करोड होती. विक्रीत ३०% ची घट झाली असून रु.१२.९२/- लाख करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo