रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला रु.१०६/- करोडचा तोटा I Reliance Infrastructure loss of Rs. 106/- Crore I
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला रु.१०६/- करोडचा तोटा
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत रु. १०६.९१/- करोड चा एकत्रित निव्वळ तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत रु. ८०.०८/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. एकूण ऑपरेटिंग उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ४२८१.४५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४०१०.५९/- करोड चे उत्पन्न मिळाले होते. या तिमाहीत एकूण खर्चात घट झाली असून हि रक्कम रु. ४८२८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४९५०.६९/- करोड होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo