कॉफी डे एंटरप्राइजला रु.१८.८/- करोडचा नफा I Coffee Day profit of Rs. 18.8/- Crore I
कॉफी डे एंटरप्राइजला रु.१८.८/- करोडचा नफा
कॉफी डे एंटरप्राइजला तिसऱ्या तिमाहीत रु.१८.८/- करोडचा निव्वळ नफा
कॉफी डे एंटरप्राइज लिमिटेड ला डिसेंबर २०२१ अखेर तिसऱ्या तिमाहीत रु.१८.८०/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत रु. ११०.४१/- करोड चा निव्वळ तोटा झाला होता, ऑपरेटिंग महसुलात ३१.४१% ची घट झाली असून हि रक्कम रु. १८३.४९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६७.५३/- करोड होती. या तिमाहीत एकूण खर्चात ५८.९७% ची घट झाली असून हि रक्कम रु. १६९.६९/- करोड आहे. महसुलात २७.५९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५७.८६/- करोड आहे. हॉस्पिटॅलिटी सर्विसेस बिझनेस मधून महसुलात १५.३०% ची वाढ झाली असून रु.१३.४१/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo