टाटा मोटर्सला रु. १४५१/- करोडचा निव्वळ तोटा I Tata Motors loss of Rs. 1451/- Crore I
टाटा मोटर्सला रु. १४५१/- करोडचा निव्वळ तोटा
ऑटो क्षेत्रातील टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत रु. १४५१/- करोडचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २९४१.४८/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. एकूण ऑपरेटिंग महसुलात ४.५२% ची घट झाली असून हि रक्कम रु. ७२,२२९.२९/- करोड आहे. यूरोपातील ग्रुप ची उपकंपनी असलेल्या जग्वार लॅन्ड रोव्हर ला रिटेल विक्रीत ३७.६% ची घट झाली आहे. कंपनीला भारतातील कमर्शिअल व्हेईकल विक्रीतून महसुलात २८.७% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo