इंडिगो कंपनीला रु. १४३६/- करोडचा निव्वळ तोटा I
इंडिगो कंपनीला रु. १४३६/- करोडचा निव्वळ तोटा
इंडिगो कंपनीला दुसऱ्या तिमाहीत रु. १४३६/- करोडचा निव्वळ तोटा
इंडिगो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीला तोट्यात वाढ झाली आहे. मार्केट शेअर मध्ये कंपनी अग्रणी असूनही रु. १४३६/- करोड चा निव्वळ तोटा कंपनीला झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत रु. ११९९/- करोड चा तोटा तर पहिल्या तिमाहीत रु. ३१७५/- करोड चा तोटा झाला आहे. या तिमाहीत एकूण महसूल रु .५७९९/- करोड असून प्रति तिकीट किमतीवर रु. २०.४% परतावा मिळाला आहे. कंपनीवर एकूण रु. ३२,३३५/- करोड चे कर्ज आहे.
कंपनीकडे २७९ एअरक्राफ्ट असून दैनिक फ्लाईट उड्डाणांमध्ये कंपनीने वाढ केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R