अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ६ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 6th October 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ६ ऑक्टोबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ५५५.१५ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५९१८९ अंकावर. निफ्टीमध्ये १७६.३० अंकांची घसरण. निफ्टी १७६४६ अंकांवर
- रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार
- विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे १५ रुपयांची वाढ
- ७ मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजनल अँड अॅपरल पार्क (पीएम मित्र योजना) बांधण्यात येणार
- पीएम मित्र योजनेद्वारे सुमारे ७ लाख प्रत्यक्ष आणि १४ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार
- आयुष्मान भारत योजनेत हेल्थ बेनिफिट पॅकेजमध्ये अनेक हेल्थ पॅकेजचे दर २० टक्क्यांवरून ४०० टक्के पर्यंत वाढविण्यात आले
- बँक कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक निवृत्तीवेतन सुधारित करण्यात आले
- बँक कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पेन्शनपेक्षा ३० टक्के जास्त फॅमिली पेन्शन मिळणार
- जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर
- बिग बुल राकेश झुनझुनवालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R