अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २९ सप्टेंबर २०२१ I Breaking News 29th September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २९ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये २५४.३३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५९४१३ अंकावर. निफ्टीमध्ये ३७.३० अंकांची घसरण. निफ्टी १७७११ अंकांवर
- बिटकॉइनच्या किमतीत २.९६ टक्के म्हणजेच १.६० लाख रुपयांची घट
- बिटकॉइनचा भाव ४५६६६ डॉलरपर्यंत खाली
- चीनने डिजिटल करन्सी बेकायदा ठरवल्यानंतर क्रिप्टो करन्सीच्या बाजारात घसरण
- जुलै-सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत दुप्पट वाढ
- जुलै-सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत ६२,८०० युनिट्सची विक्री
- गृह कर्जाचे दर विक्रमी कमी झाल्याने घरांच्या मागणीत वाढ
- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एटी ए म सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय
- कच्च्या तेलाने गाठला तीन वर्षांचा उच्चांक
- तीन वर्षांत पहिल्यांदाच तेलाचा भाव ८० डॉलर प्रती बॅरल
- आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता येणार
- बायजुज कंपनीला २०२० आर्थिक वर्षासाठी रु. ५१/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R