अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १६ सप्टेंबर २०२१ I Breaking News 16th September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १६ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ४१७.९६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५९१४१ अंकावर. निफ्टीमध्ये ११०.०५ अंकांची वाढ. निफ्टी १७६२९ अंकांवर
- शेअर बाजारात तेजी कायम. शेअर बाजार नवीन उंचीवर. सेन्सेक्स पहिल्यांदाच ५९,००० पार
- निफ्टीने गाठला १७५३२.७० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५९२०४.२९ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवली मूल्य ३.४०५५ लाख कोटी डॉलर्स. फ्रान्सच्या शेअर मार्केटला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप
- वर्षभरात भारतीय शेअर बाजाराच्या भांडवली मूल्याची वाढ २३ टक्के
- अमेरिकन शेअर बाजाराचं भांडवली मूल्य ५१.३ ट्रिलियन डॉलर्स असून ही शेअर्सची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ
- वाहन उद्योगासाठी २६ हजार कोटींची चालना
- ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूह आणि स्पाइसजेट स्पर्धेत
- जुन्या वस्तू-कपड्यांचा बाजारमंच ‘पॉशमार्क’ भारतात दाखल
- जागरण प्रकाशन कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ७/- करोडचा तोटा
- सन टीव्ही कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ३६५/- करोडचा नफा
- ग्रासिम कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. २,४४८/- करोडचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R