अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १४ सप्टेंबर २०२१ I Breaking News 14th September 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १४ सप्टेंबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ६९.३३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५८२४७ अंकावर. निफ्टीमध्ये २४.७० अंकांची वाढ. निफ्टी १७३८० अंकांवर
- रिलायन्स जिओच्या बहुप्रतीक्षित स्मार्टफोनचे गणेशोत्सवात नियोजित असलेले अनावरण पुढे ढकलण्यात आले
- ऑगस्टमधील महागाईचा दर ५.३ टक्क्यांवर
- वार्षिक आधारावर खाद्य तेलाच्या दरात ३३ टक्क्यांची वाढ
- अडीच वर्षे विमान सेवा बंद असलेल्या जेट एअरवेजची देशांतर्गत उड्डाणे नववर्षारंभापासून पुन्हा सुरु होणार
- ट्रॅक्टर निर्यातीची ऑगस्टमध्ये ऐतिहासिक उच्चांकी कामगिरी
- देशांतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात ट्रॅक्टरचे एकूण उत्पादन एक लाखाहून अधिक
- झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा कंपनी सोडण्याचा निर्णय
- ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ जणांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
- चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट अखेर १ लाख ११ हजार ०८३ बेरोजगारांना रोजगार
- औरबिंदो फार्मा कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ७७०/- करोडचा नफा
- डिश टी व्ही कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ४९/- करोडचा नफा
- सुंदरम फास्टनर कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ११३/- करोडचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R